https://ift.tt/oc60CMD Interfaith Marriage Protection : प्रेम हे जात, धर्म पाहून केले जात नाही. कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारुन अनेक जोडपी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करतात. मात्र, यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा राहतो. अशातूनच ऑनर किलींग सारख्या घटना घडतात.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/lMKWTd3
via IFTTT
मोठा निर्णय! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार संरक्षण देणार; राहण्याचीही व्यवस्था करणार
December 28, 2023
0