https://ift.tt/oc60CMD Uddhav Thackeray : अखेर उद्धव ठाकरे यांना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले आहे.मात्र, या निमंत्रणामुळे इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट उभ राहिले आहे. या सोहळ्यात सहभागी व्हायचे की नाही याबाबत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/LjyIwFX
via IFTTT
अखेर उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळाले; पण, इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट
December 28, 2023
0