https://ift.tt/oc60CMD Kolhapur News: कोल्हापुरात एका दांपत्याने आपल्या पोटी स्वामी समर्थांचा अवतार जन्माला आल्याचा दावा केल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली होती. इतकंच नाही तर त्यांनी घरात दरबार भरवला होता. दरम्यान पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/U7i3l2z
via IFTTT
'पोटी स्वामी समर्थ जन्माला आले', कोल्हापुरात आई-वडिलांनी भरवला दरबार; 10 हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप
December 28, 2023
0