https://ift.tt/T4qRWEO चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा येथे बँक लुटण्याचा प्रयत्न, दोन मोठ्या भिंती फोडण्यात यशस्वी झालेल्या चोरट्याना कुत्र्यांचे भुंकणे पडले भारी, लोक जागे झाल्याने चोरट्यांनी काढला पळ, नागपूर महमार्गालगत असलेली ही बँक चोरट्यांनी 15 वर्षात 7 वेळा आहे फोडली
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/0Xlxoig
via IFTTT
ऐकावे ते नवलच... दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील या बँक शाखेत पडतो दरोडा
December 08, 2023
0