https://ift.tt/T4qRWEO Shaley Poshan Aahar Yojana : राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शिक्षण विभागाने पोषण आहारात अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीने विरोध केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/TRYQthX
via IFTTT
'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा...'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा
December 09, 2023
0