https://ift.tt/T4qRWEO NIA Raids in Maharashtra, Karnataka : राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी महाराष्ट्रातील पुणे, ठाण्यासह 44 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. यासह कर्नाटकात देखील एनआयएने देखील छापेमारी केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/KS3uniI
via IFTTT
पुणे, ठाण्यासह 40 ठिकाणी NIAचे छापे, ISIS सोबत संबंध असल्याप्रकरणी 14 जणांना अटक
December 08, 2023
0