https://ift.tt/PLQh0Ys Na Dho Mahanor Death : महाराष्ट्रात 'रानकवी' आणि निसर्गकवी अशी ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांना रानाची सफर आपल्या शब्दांच्या मार्फत घडवणारे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांनी गुरुवारी (3 ऑगस्ट 2023) रोजी अखेरचा श्वास घेतला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/OkzF19G
via IFTTT
'रानकवी' काळाच्या पडद्याआड! ना. धों. महानोर यांचं निधन
August 04, 2023
0