https://ift.tt/yuD12qo Nandurbar News : जपानला जाण्याचा रस्ता थेट सातपुडा पर्वतराजीतून जातो असा सवाल आता नंदुरबारकर करत आहेत. फलकावरील चूक दुरुस्त करण्याची गरज असून अन्यथा सातपुड्यात पर्यटक जपान शोधत बसतील, असे म्हटले जात आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/7KxaMF1
via IFTTT
सापुड्यातून थेट 'जपान'ला जाण्याचा मार्ग; दिशादर्शक फलकाने उडवली गावकऱ्यांची भंबेरी
August 03, 2023
0