https://ift.tt/PLQh0Ys Pandharpur Crime : पंढरपुरात पोलिसाच्या हत्येनं एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने पोलीस अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/r5gmthL
via IFTTT
'त्या' वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; पंढरपुरातील रस्त्यावरील थरार
August 04, 2023
0