https://ift.tt/yuD12qo Forests Exam Paper Leaked: नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज परिसरातील सुंदरवाडी परीसरातील शिवराणा करिअर सेंटरवर बसलेल्या चार जणांकडे प्रश्नाचे ११० फोटो फोनवर आले होते, या प्रश्नांची उत्तरे तयार करून एका उमेदवाराला पाठवण्याची प्रक्रिया या सेंटर वर सुरू होती.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/aZ2Gyo0
via IFTTT
संभाजीनगरमध्ये वन संरक्षक परीक्षेचा पेपर फुटला, आदल्या दिवशीच प्रश्नांचे 110 फोटो मोबाइलवर
August 03, 2023
0