https://ift.tt/fqer27h किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याने खळबळ उजाली होती. वडिलांच्या कानाखाली मारल्यानं हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्ररकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/6KxbISj
via IFTTT
किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी कशी ठरली? किती आणि कसे दिले पैसे? संपूर्ण मास्टरप्लान पोलिसांच्या हाती
May 26, 2023
0