https://ift.tt/fqer27h सांगलीतल्या मिरजेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ जमिनीसाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/KD7gdoG
via IFTTT
मुलगा की हैवान! जन्मदात्यालाच ट्रॅक्टरखाली चिरडलं, कारण... मिरजेतली संतापजनक घटना
May 26, 2023
0