https://ift.tt/fqer27h Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. छत्रपती संभाजीनरमध्ये वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील 4 भावंडाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/DdB46XA
via IFTTT
काकांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या चार भावांना वाटेतच मृत्यूने गाठले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
May 26, 2023
0