Type Here to Get Search Results !

Nashik News : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! शनिवारापासून पाणीकपात?

https://ift.tt/wbQNSH1 Maharashtra News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. ऐन उन्हाळ्यात नाशिकरकरांवर पाणी कपातीचे ढग घोंगवतायत. पावसाळा लांबण्याची शक्यता असलेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पाणी कपात करण्याची शक्यता आहे. (Nashik News)

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/KJHdf43
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.