https://ift.tt/wbQNSH1 Sanjay Raut on Devendra Fadnavis : तुम्ही आम्हाला धमक्या देता. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. 'सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3I2cDiw
via IFTTT
'ED, CBI ला बाजुला ठेवा, मग काडतूस दाखवतो', संजय राऊत यांचा फडणवीसांसह शिंदेवर हल्लाबोल
April 04, 2023
0