Type Here to Get Search Results !

RERA Ultimatum : राज्यातील 16 हजार बिल्डर्सना अखेरचा अल्टीमेटम, 15 दिवसानंतर कारवाई

https://ift.tt/t0jR7lC RERA Ultimatum to Builders : राज्यातल्या 16 हजार बिल्डर्सना महारेराने नोटीसा पाठवल्या आहेत. महारेराने आता दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढच्या 15 दिवसांत रेरा कायद्याची पूर्तता न केल्यास कठोर आर्थिक कारवाई केली जाईल, असा इशारा रेराने दिला आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/vGYoMxV
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.