https://ift.tt/wfjCDn7 Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. प्रविण सोनवणे यांच्या कुटुंबियांच्या आरोपांनुसार भोंदुबाबाने प्रविण यांची हत्या करुन पळ काढला आहे. प्रविण यांच्या कुटुंबियांनी भोंदुबाबाविरुद्ध तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/HEBeWfu
via IFTTT
Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे... भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी
April 19, 2023
0