https://ift.tt/wfjCDn7 University Grants Commission : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्याची अमलबजावणी झाली तर आता अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत परीक्षा देता येणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/4NUDVRv
via IFTTT
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यूजीसीने विद्यापीठांना परीक्षेबाबत दिला 'हा' सल्ला
April 19, 2023
0