https://ift.tt/wfjCDn7 Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Fnxp0A1
via IFTTT
साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली
April 19, 2023
0