https://ift.tt/wbQNSH1 GST on College Fee : कॉलेजची फीसुद्धा जीएसटीच्या कक्षेत येणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आहे गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठाने काढेलल्या परिपत्रकानंतर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शैक्षणिक शुल्कांवर 18 टक्के कर आकारला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजीचा सूर आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/SwoHMvc
via IFTTT
GST on College Fee : शिक्षण क्षेत्रातील मोठी बातमी, कॉलेजची फी सुद्धा जीएसटीच्या कक्षेत?
April 04, 2023
0