Type Here to Get Search Results !

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'ठाळे ठोको' मोर्चा काढणार

https://ift.tt/wbQNSH1 Maha Vikas Aghadi Morcha in Thane :  ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात (Roshni Shinde Beating Case) पोलिसांनी कारवाई न केल्यानं महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. आज महाविकासआघाडीकडून ठाणे पोलीस आयुक्तलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.   

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/CW3pHYu
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.