https://ift.tt/gIyYc4U Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. मात्र सहा दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. आरोपींनी पत्नीवर अत्याचार करुन तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ZEgj0IM
via IFTTT
Crime News : पत्नीवर अत्याचार करुन पतीला विहिरीत फेकलं, पुन्हा वर काढलं अन्... पीडितेचा आक्रोश ऐकून पोलिसही हादरले
April 06, 2023
0