Type Here to Get Search Results !

MHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं

https://ift.tt/gIyYc4U Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/chNwJ8i
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.