https://ift.tt/t0jR7lC Ashish Deshmukh Show Cause Notice : माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशमुख यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/deqDBGg
via IFTTT
Ashish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस
April 06, 2023
0