https://ift.tt/NQvmOn8 Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/oyDCpPs
via IFTTT
Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी
March 21, 2023
0