Type Here to Get Search Results !

Maharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

https://ift.tt/NQvmOn8 Maharashtra Political News :  विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. (MLA appointed by Governor) माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ( Supreme Court) नेण्यात आलं.  ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/fW9P6lB
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.