https://ift.tt/KOxGo0t Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएमबाबतच्या वक्तव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मनातील मुख्यमंत्रीनंतर आता पंकजा मुंडे यांचे पंतप्रधानांबाबत (Prime Minister) मोठे वक्तव्य समोर आले आहे. देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली, तुमची ताई होऊ शकत नाही का, असे वक्तव्य त्यांनी केलेय आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/p3GnlEB
via IFTTT
Pankaja Munde : पंकजा मुंडे दुसऱ्या महिला पंतप्रधान, मनातील मुख्यमंत्रीनंतर आता याचीच चर्चा
March 21, 2023
0