https://ift.tt/KOxGo0t Maharashtra Vidhansabha: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद विधानसभेत (Vidhansabha) उमटले आहेत. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं असून शरद पवारांची (Sharad Pawar) चाकरी करतात असा उल्लेख केला. यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेतल्यानंतर एकच गदारोळ झाला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/UHWiTEx
via IFTTT
Maharashtra Assembly: "भाकरी मातोश्रीची, चाकरी शरद पवारांची," दादा भुसेंच्या विधानानंतर अजित पवार कडाडले, विधानसभेत एकच गोंधळ
March 21, 2023
0