https://ift.tt/brpTBX8 Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/sp0wjrl
via IFTTT
Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
March 13, 2023
0