https://ift.tt/brpTBX8 Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. दोन आठवड्यांसाठी हा दिलासा दिला आहे. ईडीच्या ( ED) धाडीनंतर काल मुश्रीफ यांनी दाखल एक याचिका दाखल केली होती. शनिवारी ईडीने त्यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा मारला होता. ईडीच्या छापेमारीनंतर तब्बल तीन तासांहून अधिक काळापासून मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. याबाबत उलटसुलट चर्चो सुरु होती.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/LD1AFnN
via IFTTT
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्याबाबत आताची मोठी बातमी
March 14, 2023
0