https://ift.tt/brpTBX8 Urfi Javed : आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर होती. दोघांमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हतं. हा वाद काही वेळासाठी शांत झालेला असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा यावरुन भाजपला डिवचलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/9UcoOn3
via IFTTT
उर्फी जावेद पण भाजपमध्ये गेली काय? भास्कर जाधव यांचा खोचक सवाल
March 13, 2023
0