https://ift.tt/ieA6tGE Deepak Sawant to join Shinde: ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक धक्का बसला असून दीपक सावंत (Deepak Sawant) शिंदे गटात (Shinde Faction) सहभागी झाले आहेत. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/K4tV0o3
via IFTTT
ठाकरे गटाला आणखी एक धक्का! उद्धव ठाकरेंच्या जवळचा मोठा नेता शिंदे गटात प्रवेश कऱणार
March 17, 2023
0