https://ift.tt/ieA6tGE Pune News : पुण पोलिसांच्या विशेष शाखेने (स्पेशल सेल) या पाकिस्तानी तरुणावर कारवाई केली आहे. पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/5jcwyLd
via IFTTT
Pune News : 8 वर्षांपासुन पुण्यात राहत होता पाकिस्तानी तरुण; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
March 17, 2023
0