https://ift.tt/ieA6tGE Crime News: पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. औंध (Aundh) परिसरात ही घटना घडली आहे. पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/ifQ0asL
via IFTTT
पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ, प्लास्टिक पिशवी तोंडाला गुंडाळून...
March 17, 2023
0