https://ift.tt/brpTBX8 Strike in Maharashtra : जुन्या पेन्शनसाठी (Government Employees Strike) 18 लाख कर्मचारी हे ठाम असून ते कामबंद संपात सहभागी झाले आहेत. (Maharashtra Strike) जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हे सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/dkt8SJR
via IFTTT
Strike in Maharashtra : जुन्या पेन्शनसाठी 18 लाख कर्मचारी संपावर, सरकारी कार्यालये ओस
March 13, 2023
0