https://ift.tt/Q1AgwVz Shiv Sena Symbol Crisis: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. सत्तासंघर्षावर सुनावणीच्या दुस-या दिवशी जबरदस्त घमासान झाले. शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अध्यक्षांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचा युक्तीवाद, उद्या शिंदे गट बाजू मांडणार आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/OlQcG0F
via IFTTT
Shiv Sena Symbol Crisis :उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार
February 23, 2023
0