https://ift.tt/Q1AgwVz Swabhimani Shetkari Sanghatna: सोलापुरातील (Solapur) शेतकऱ्याला 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghtna Raju Shetty) ही बाब उघड केली असून, राज्य सरकारलाही (Maharashtra Government) संतप्त सवाल विचारला आहे. राजू शेट्टी यांनी ट्विटरला बिलाचा फोटोही शेअर केला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/rBSPNvL
via IFTTT
ही काय थट्टा लावलीये! जरा लाज बाळगा; 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिला 2 रुपयांचा चेक
February 23, 2023
0