Type Here to Get Search Results !

"तू माझ्या बहिणीशी लग्न करायचंय असं का बोलतो," मुलीच्या भावाचा संताप, मामा आणि दाजीला घेऊन तरुणाला घेरलं अन्....

https://ift.tt/Q1AgwVz Crime News: सतत बहिणीच्या मागे तगादा लावणाऱ्या तरुणाची तिच्या भावाने हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.   

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/jOh8btK
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.