https://ift.tt/DQOlvFT Kolhapur Crime News : कोल्हापुरात एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह फडात टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला पकडलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/5M043Nq
via IFTTT
शरीर सुखाला विरोध केल्याने कोल्हापुरात महिलेची हत्या; उसाच्या फडासह पेटवून दिला मृतदेह
December 29, 2023
0