https://ift.tt/DQOlvFT Satara News : साताऱ्यातील एका गावात 500 गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर उभं केलं आहे. रात्रभर श्रमदान करुन गावकऱ्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. पहाटेच्या सुमारास आरती करुन मंदिरात रवळेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/A7SjFo1
via IFTTT
एका रात्रीत गावकऱ्यांनी उभं केलं अख्ख मंदिर; साताऱ्यात 500 भाविकांची कमाल
December 29, 2023
0