https://ift.tt/rWOqCfs Rupali Chakankar criticizes Supriya Sule : अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली होती. त्यावर आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hUP50Hi
via IFTTT
दादासमोर नाक उचलून...अपात्रता प्रकरणावरुन चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, म्हणाल्या, 'ज्यांच्या जिवावर...'
November 25, 2023
0