https://ift.tt/rWOqCfs Kalyan Nagar Highway : विठ्ठलवाडीतून आता कल्याण अहमदनगर राष्टीय महामार्गावर जाण्यासाठी नव्या उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात हा रस्ता प्रवाशांच्या सेवेत असणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3em9Q8i
via IFTTT
40 मिनिटांचा प्रवास फक्त 4 मिनिटात! विठ्ठलवाडीतून कल्याण नगर महामार्गावर जाण्यासाठी नवा मार्ग
November 24, 2023
0