https://ift.tt/Yufc6X7 Ban vs Eng Dream 11 : बांगलादेश विरुद्ध इंग्लड सामन्यात ड्रीम 11 वर टीम बनवणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटींच बक्षिस लागलं आहे. एकीकडे यावर बंदीची मागणी होत असतानाच या पोलीस उपनिरीक्षकालाच आता लॉटरी लागली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/kdLHDrf
via IFTTT
रातोरात PSI बनला कोट्यधीश! काही तासांत झाला दीड कोटींचा मालक
October 10, 2023
0