https://ift.tt/jDmvKlo Nitin Gadkari Threatening Case : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये जयेश कांथा या कुख्यात गुंडाने फोन केला होता. त्यामुळे सध्या त्याला नागपुरातील कारागृहात आणण्यात आलं आहे. मात्र कारागृहात त्याने मोठा गोंधळ घातला आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/I2tWMkc
via IFTTT
नितीन गडकरींना मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथाचा प्रताप; कारागृहात खाल्लं लोखंड
October 09, 2023
0