https://ift.tt/del1na6 Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/Tya2wl0
via IFTTT
Maharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"
October 25, 2023
0