https://ift.tt/NSlAbHU Bhandara News : भंडाऱ्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यात एका चौदा वर्षाच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/FRVUIsv
via IFTTT
टाकीतून पाणी काढत असताना सापडला 14 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह! भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार
October 26, 2023
0