https://ift.tt/i1G0fdm Ahmednagar News : अहमदनगरच्या खर्डा येथे तलावात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खर्डा येथे शोककळा पसरली आहे. मुलांना वाचवण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली होती. मात्र तिला स्थानिकांनी पाण्याबाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/KIx4iHB
via IFTTT
बहिणीला वाचवण्यासाठी भावांनी घेतली तलावात उडी; खोल पाण्यामुळे तिघांचाही गेला जीव
October 07, 2023
0