https://ift.tt/i1G0fdm Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/hIaB7P3
via IFTTT
आई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!
October 07, 2023
0