https://ift.tt/L5eYUar Maratha Reservation GR: मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याबाबत राज्य सरकार जरांगे पाटील यांच्याकडे 30 दिवसांचा वेळ मागितलाय. सरकारकडून एका दिवसांत जीआर काढणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं 30 दिवसांचा वेळ मागितलाय.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/DNwMCp6
via IFTTT
मराठा आरक्षणाचा GR एका दिवसात शक्य नाही, नक्की किती दिवस लागणार? सरकारची भूमिका जाणून घ्या
September 06, 2023
0