Type Here to Get Search Results !

दहीहंडीच्या सणाला गालबोट; बुलढाण्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू, तर मुंबईत 195 गोविंदा जखमी

https://ift.tt/caxqoym Dahi Handi 2023 : बुलढाण्यात दहीहंडी पाहत असताना एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मुंबईत तब्बल 195 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील 14 गोविंदावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3hp9MZn
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.